खारदेव नगर विभागातील जबरदस्तीने लादण्यात आलेल्या ३ के योजनेला विरोध करण्यासाठी सगळ्या सोसायटी एकत्र येऊन त्यांनी जबरदस्तीने चालवलेला सर्वे हाणून पाडला.
सगळ्या झोपडीधारकांना असे सूचित करण्यात येते आहे कि, मी. स्टर्लिंग बिल्डकॉन कंपनी विरुद्ध संपूर्ण घाटला परिसराने विरोध केला आहे.
आपण ही हा विरोध करून त्याचा सर्वे हाणून पाडा व अन्याया विरुद्ध वाचा फोड
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा